Friday, September 4, 2026
HomeमनोरंजनFukrey 3 Trailer: दिल्लीत भूकंप होणार; ‘फुकरे ३’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

Fukrey 3 Trailer: दिल्लीत भूकंप होणार; ‘फुकरे ३’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

Fukrey 3 Trailer: दिल्लीत भूकंप होणार; ‘फुकरे ३’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

[ad_1]

बॉलिवूडमधील हिट चित्रपटांच्या यादीमधील एक चित्रपट म्हणजे ‘फुकरे.’ या चित्रपटाच्या दोन्ही भागांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती. आता या चित्रपटाचा तिसरा भाग म्हणजेच ‘फुकरे ३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या भागात पुलकित सम्राट, वरुण शर्मा, मनजोत सिंह, पंकज त्रिपाठी आणि ऋचा चड्ढा हे महत्त्वाच्या भूमिकेते दिसणार आहेत. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments