Friday, September 4, 2026
HomeमनोरंजनEsha Deol: ईशा देओलचा अलिशान बंगला पाहिलात का? हेमा मालिनी-धर्मेंद्रच्या फोटोंनी आहे...

Esha Deol: ईशा देओलचा अलिशान बंगला पाहिलात का? हेमा मालिनी-धर्मेंद्रच्या फोटोंनी आहे सजवलेला

Esha Deol: ईशा देओलचा अलिशान बंगला पाहिलात का? हेमा मालिनी-धर्मेंद्रच्या फोटोंनी आहे सजवलेला

[ad_1]

ईशाचा वांद्रे येथे देखील एक बंगला आहे. ईशाने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की ती कुटुंबातील इतर सदस्यांसोबत जुहूस्थित एका बंगल्यात राहाते. ईशाने घराचे इंटिरिअर करुन घेताना खूप काळजी घेतली आहे. तिच्या घरात डान्सची तालिम करण्यासाठी एक खोली आहे. तसेच लिविंग रुम देखील आहे. या भागात भगव्या आणि पिवळ्या रंगाचे फर्निचर करण्यात आले आहे. ईशाने व्हिडीओमध्ये खुलासा केला आहे की तिला आणि धर्मेंद्र यांना घरात वेगवेगळ्या वस्तू ठेवणे आवडते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments