Tuesday, August 25, 2026
HomeमनोरंजनGadar 2: ‘गदर २’ने शाहरुख खानच्या ‘पठान’चा विक्रम मोडला! बॉक्स ऑफिसवर जमवला...

Gadar 2: ‘गदर २’ने शाहरुख खानच्या ‘पठान’चा विक्रम मोडला! बॉक्स ऑफिसवर जमवला ‘इतका’ गल्ला!

Gadar 2: ‘गदर २’ने शाहरुख खानच्या ‘पठान’चा विक्रम मोडला! बॉक्स ऑफिसवर जमवला ‘इतका’ गल्ला!

[ad_1]

‘गदर २’ची कमाई ज्या वेगाने होत आहे, ते पाहता हा चित्रपट अनेक विक्रम आपल्या नावावर करेल, असा अंदाज आधीपासूनच बांधला जात होता. Sacnilच्या रिपोर्टनुसार, रिलीजच्या २४व्या दिवशी म्हणजेच चौथ्या रविवारी चित्रपटाने ८.५० कोटींची कमाई केली आहे. यानंतर चित्रपटाच्या एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शनने ५०० कोटींचा आकडा पार केला आहे. अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर २’ ने २४ दिवसांत एकूण ५०१.८७ कोटींची कमाई केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments