[ad_1]
Pune shirur taluka accident : पुण्यातील तळेगाव ढमढेरे-नाव्हरे रस्त्यावर भीषण अपघात झाला. या अपघातात तिघे जण जागीच ठार झाले. हा अपघात रविवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास झाला.
[ad_2]
Source link
Pune Accident: तळेगाव ढमढेरे-नाव्हरे रस्त्यावर टेम्पो-कारची भीषण धडक; दोन महिलांसह तिघे जागीच ठार, तिघे जखमी
RELATED ARTICLES
