Monday, August 24, 2026
HomeमनोरंजनDeepak Dobriyal Birthday: ‘पप्पी’ ते ‘ट्रॅकर’; दीपक डोबरियालच्या ‘या’ भूमिकांनी मोठ्या पडद्यावर...

Deepak Dobriyal Birthday: ‘पप्पी’ ते ‘ट्रॅकर’; दीपक डोबरियालच्या ‘या’ भूमिकांनी मोठ्या पडद्यावर घातला धुमाकूळ!

Deepak Dobriyal Birthday: ‘पप्पी’ ते ‘ट्रॅकर’; दीपक डोबरियालच्या ‘या’ भूमिकांनी मोठ्या पडद्यावर घातला धुमाकूळ!

[ad_1]

गेंदा सिंह (दबंग २)

‘दबंग २’ या चित्रपटात प्रकाश राज खलनायक ‘बच्चा सिंह’च्या भूमिकेत होते. तर, दीपक डोबरियालने बच्चा सिंहचा धाकटा भाऊ ‘गेंदा सिंह’ची भूमिका साकारली होती. गेंदा सिंह, चुलबुल पांडेवर खूप संतापलेला असतो. दीपक डोबरियालने ज्या पद्धतीने राग, मत्सर आणि इतर भावनांचे चित्रण केले, त्यामुळे सगळेच प्रभावित झाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments