Sunday, August 23, 2026
HomeमनोरंजनJawan: ‘जवान’च्या प्रमोशन इव्हेंटमध्ये शाहरुख खानचा जबरदस्त डान्स! व्हायरल होतोय व्हिडीओ

Jawan: ‘जवान’च्या प्रमोशन इव्हेंटमध्ये शाहरुख खानचा जबरदस्त डान्स! व्हायरल होतोय व्हिडीओ

Jawan: ‘जवान’च्या प्रमोशन इव्हेंटमध्ये शाहरुख खानचा जबरदस्त डान्स! व्हायरल होतोय व्हिडीओ

[ad_1]

चेन्नईमध्ये आयोजित या कार्यक्रमात शाहरुख खानने जबरदस्त डान्स केला, ज्याचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यातील एका व्हिडीओमध्ये शाहरुख स्टेजवर धमाल डान्स करताना दिसला आहे. त्यानंतर स्टेजवर तो ‘जवान’च्या ‘जिंदा बंदा’ गाण्याच्या तमिळ व्हर्जनवर थिरकताना दिसला. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रधारही त्यांच्यासोबत नाचताना दिसत आहेत. शाहरुख या धमाल डान्सने कार्यक्रमाचे वातावरणच बदलून टाकले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments