Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रSupriya Sule : अजित पवारांनी राष्ट्रवादी का फोडली?, सुप्रिया सुळे पहिल्यांदाच थेट...

Supriya Sule : अजित पवारांनी राष्ट्रवादी का फोडली?, सुप्रिया सुळे पहिल्यांदाच थेट बोलल्या

Supriya Sule : अजित पवारांनी राष्ट्रवादी का फोडली?, सुप्रिया सुळे पहिल्यांदाच थेट बोलल्या

[ad_1]

माध्यमांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अजित पवार हे राष्ट्रवादीचे आमदार आहे. सध्या त्यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे. त्यासंदर्भात आम्ही विधानसभेच्या अध्यक्षांकडे तक्रार दाखल केली असून आम्ही त्यांच्या उत्तराची वाट पाहत असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. त्यामुळं आता यावरून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात मोठा संघर्ष पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याशिवाय राष्ट्रवादी फोडण्याचे अनेकवेळा प्रयत्न झाले. काही वेळा यश तर काही वेळा अपयश आलं. साम-दाम-दंड-भेद हे फडणवीसांचेच शब्द आहे, त्यांना सत्तेसाठी काहीही करण्याची सवय असल्याचं सांगत सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments