Sunday, August 23, 2026
HomeमनोरंजनPrakash Raj: आधी उडवली खिल्ली, आता केलं कौतुक! ‘चांद्रयान ३’च्या यशावर काय...

Prakash Raj: आधी उडवली खिल्ली, आता केलं कौतुक! ‘चांद्रयान ३’च्या यशावर काय म्हणाले प्रकाश राज?

Prakash Raj: आधी उडवली खिल्ली, आता केलं कौतुक! ‘चांद्रयान ३’च्या यशावर काय म्हणाले प्रकाश राज?

[ad_1]

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अर्थात इस्रो अभिनंदन करताना प्रकाश राज यांनी हा अभिमानाचा क्षण असल्याचे म्हटले आहे. ट्विटरवर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये प्रकाश राज म्हणाले की, ‘चांद्रयान-३चे यशस्वी ‘लँडिंग’ हा प्रत्येक व्यक्तीसाठी आनंदाचा क्षण आहे. देशाला हा आनंद देणार्‍या इस्रोचे खूप खूप अभिनंदन आणि आभार.’ यासोबतच त्यांनी इस्रोच्या संपूर्ण टीमचेही अभिनंदन केले आहे. हे मिशन पूर्ण करून दाखवल्याबद्दल त्यांनी कौतुक केले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments