
[ad_1]
भिवंडी : भिवंडी शहरातील पिराणी पाडा परिसरात मध्यरात्री एका ३ मजली इमारतीला भीषण आग लागली. ही आग एवढी भीषण होती की, आगीचे लोळ दूरवरुण दिसत होते. ही आग येथील फळांच्या कॅरेटला लागली. यानंतर आगीने उग्र उग्र रूप धारण करत बाजूला असलेल्या तीन मजली इमारतीला देखील कवेत घेतले.
[ad_2]
Source link
