Wednesday, August 19, 2026
HomeमनोरंजनKBC 15: बिग बींसमोरच अभिषेक बच्चनने केली त्यांची नक्कल! ‘केबीसी १५’चा व्हिडीओ...

KBC 15: बिग बींसमोरच अभिषेक बच्चनने केली त्यांची नक्कल! ‘केबीसी १५’चा व्हिडीओ व्हायरल

KBC 15: बिग बींसमोरच अभिषेक बच्चनने केली त्यांची नक्कल! ‘केबीसी १५’चा व्हिडीओ व्हायरल

[ad_1]

अभिनेता अभिषेक बच्चन याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो त्याच्या वडिलांच्या सुपरहिट शोमध्ये अर्थात ‘केबीसी १५’मध्ये सहभागी होताना दिसला आहे. यादरम्यान त्याने आपले वडील म्हणजेच महानायक अमिताभ बच्चन हे फुटबॉलचे मोठे चाहते असल्याचे म्हटले आहे. फुटबॉलचा सामना पाहताना त्यांची प्रतिक्रिया कशी असते आणि ते काय करतात, हे अभिषेकने देखील करून दाखवले आहे. त्याचा अभिनय पाहून प्रेक्षकही त्याचं कौतुक करताना दिसले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments