Maharashtra Weather: विदर्भ, मराठवाडा, कोकणात दमदार बरसणार; आज नागपूर, चंद्रपूरला ऑरेंज अलर्ट, वाचा हवामानाचे अपडेट

0
11
Maharashtra Weather: विदर्भ, मराठवाडा, कोकणात दमदार बरसणार; आज नागपूर, चंद्रपूरला ऑरेंज अलर्ट, वाचा हवामानाचे अपडेट

विदर्भात आज बहुतांश जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसापासूंन नागपूर, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. आज नागपूर आणि चंद्रपूरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. २१ ऑगस्टपर्यंत विदर्भात पावसाचा जोर कायम राहणार आहे. पुढील तीन दिवस गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर या पाच जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Source link