Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Rain Update : पावसाचे राज्यात होणार कमबॅक; 'या' भागात बरसणार, वाचा...

Maharashtra Rain Update : पावसाचे राज्यात होणार कमबॅक; ‘या’ भागात बरसणार, वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra Rain Update : पावसाचे राज्यात होणार कमबॅक; ‘या’ भागात बरसणार, वाचा हवामानाचा अंदाज

[ad_1]

राज्यात १८ ते २४ ऑगस्ट आणि २५ ते ३१ ऑगस्ट या दरम्यान पाऊस होण्याची शक्यता आहे. हा पाऊस विदर्भातील काही भागात होणार आहे. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात कोकणात देखील पाऊस कमबॅक करु शकतो. दुसरीकडे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात सरासरी पाऊस होईल, असे सध्याच्या परिस्थितीवरून दिसून येत असल्याचे होसाळीकर यांनी ट्विट करून सांगितले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments