Saturday, August 22, 2026
HomeमनोरंजनChandramukhi 2: कंगनाचा सुंदर क्लासिकल अवतार; ‘चंद्रमुखी २’चं पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला!

Chandramukhi 2: कंगनाचा सुंदर क्लासिकल अवतार; ‘चंद्रमुखी २’चं पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला!

Chandramukhi 2: कंगनाचा सुंदर क्लासिकल अवतार; ‘चंद्रमुखी २’चं पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला!

[ad_1]

‘स्वागतांजली’ या गाण्याची सुरुवात सुंदर संगीताने होते. त्यानंतर कंगना रनौतच्या चेहऱ्यावर एक तेजस्वी हास्य असलेली झलक दिसते. ‘स्वागतांजली’ या गाण्यात कंगना रनौत पारंपारिक पांढऱ्या साडीत पायऱ्या उतरताना दिसत आहे. मग, संगीत आणि गीत यांच्या अप्रतिम सोबतीने अभिनेत्रीच्या डोळ्यातली चमक अतिशय सुंदर भासत जाते. कंगना रनौतचे शास्त्रीय नृत्य आणि भावभावनांमुळे ‘स्वागतांजली’ हे गाणे आणखी सुंदर होत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments