Saturday, August 22, 2026
HomeमनोरंजनSridevi Birth Anniversary: बॉलिवूडची पहिली लेडी सुपरस्टार श्रीदेवी! अभिनेत्रीबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत...

Sridevi Birth Anniversary: बॉलिवूडची पहिली लेडी सुपरस्टार श्रीदेवी! अभिनेत्रीबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत का?

Sridevi Birth Anniversary: बॉलिवूडची पहिली लेडी सुपरस्टार श्रीदेवी! अभिनेत्रीबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत का?

[ad_1]

श्रीदेवीने वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी बालकलाकार म्हणून आपली मनोरंजन विश्वातील कारकीर्द सुरू केली होती. श्रीदेवीने ‘थुनईवन’ चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले होते. श्रीदेवीने बॉलिवूडमध्येही इतके सुपरहिट चित्रपट दिले की, तिला हिंदी चित्रपटांची पहिली ‘फिमेल सुपरस्टार’ देखील म्हटले गेले. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत श्रीदेवीने तब्बल ३०० चित्रपटांमध्ये काम केले होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments