Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्रGadchiroli Rape: धक्कादायक! गडचिरोलीत दोन सख्या भावांचा सात महिन्यांच्या गर्भवतीवर बलात्कार

Gadchiroli Rape: धक्कादायक! गडचिरोलीत दोन सख्या भावांचा सात महिन्यांच्या गर्भवतीवर बलात्कार

Gadchiroli Rape: धक्कादायक! गडचिरोलीत दोन सख्या भावांचा सात महिन्यांच्या गर्भवतीवर बलात्कार

[ad_1]

मिळालेल्या माहितीसाठी, संजय तुलाराम कपूरडेरिया (वय, ३८) आणि ताराचंद तुलाराम कपूरडेरिया असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघेही विवाहित असून धमदीटोला गावात राहतात. तर, पीडित महिला सात महिन्यांची गर्भवती असून प्रसूतीसाठी धमदीटोला गाव येथे तिच्या माहेरी आली होती. दरम्यान, गुरुवारी पीडित महिलेचे आई- वडिल शेतीच्या कामानिमित्त घराबाहेर गेले. गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास पीडित घरात एकटीच होती. याचा गैरफायदा घेत दोन्ही आरोपी तिच्या घरात शिरले आणि तिच्यावर बलात्कार केला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments