Wednesday, August 19, 2026
Homeमहाराष्ट्रMarathwada Development Work: महाविकास आघाडीच्या काळातील विकासकामांवरील स्थगिती सरकारनं उठवली

Marathwada Development Work: महाविकास आघाडीच्या काळातील विकासकामांवरील स्थगिती सरकारनं उठवली

Marathwada Development Work: महाविकास आघाडीच्या काळातील विकासकामांवरील स्थगिती सरकारनं उठवली

[ad_1]

<p>Marathwada Development Work: महाविकास आघाडीच्या काळातील विकासकामांवरील स्थगिती सरकारनं उठवली मराठवाड्याबद्दल महत्त्वाची बातमी आहे.. महाविकास आघाडीच्या कार्यकाळातील विकास कामांवरील स्थगिती सरकारने उठवली आहे. महत्त्वाचं म्हणजे मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याबाबत सुनावणी होण्याच्या एक दिवस आधी ही स्थगिती उठवण्यात आली आहे. कामांना स्थगिती दिल्याच्या विरोधात जालना, अंबड आणि घनसावंगीचे लोकप्रतिनिधी हायकोर्टात गेले होते. मात्र आता स्थगिती उठवल्यामुळे याचिका मागे घेतली जाण्याची किंवा निकाली निघण्याची शक्यता आहे.&nbsp;</p>

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments