Wednesday, August 19, 2026
Homeमहाराष्ट्रNashik News: नाशिक हादरले ! अंबड रोडवर भर रस्त्यात दोन तरुणांची हत्या,...

Nashik News: नाशिक हादरले ! अंबड रोडवर भर रस्त्यात दोन तरुणांची हत्या, परिसरात तणाव

Nashik News: नाशिक हादरले ! अंबड रोडवर भर रस्त्यात दोन तरुणांची हत्या, परिसरात तणाव

[ad_1]

दरम्यान, मृतांच्या नातेवाइकांनी उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत दोघांचेही मृतदेह थेट रुग्णवाहिकेतून पोलीस आयुक्त कार्यालयात घेऊन गेले. यावेळी तणावाचे वातावरण होते. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत घातल्यावर तणाव निवळला. दरम्यान, अंबड रोड परिसरात पोलिसांची शीघ्र कृती दलाचा चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments