Wednesday, August 19, 2026
Homeमहाराष्ट्रNo Confidence Motion : अविश्वास प्रस्तावावरील मतदानासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी जारी केला...

No Confidence Motion : अविश्वास प्रस्तावावरील मतदानासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी जारी केला व्हिप

No Confidence Motion : अविश्वास प्रस्तावावरील मतदानासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी जारी केला व्हिप

[ad_1]

मुंबई : मोदी सरकारविरोधातील विरोधकांनी अविश्वास प्रस्तावावर आणला आहे. या प्रस्तावावर मतदान होणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या दोन्ही गटाने या संदर्भात व्हीप जारी केला आहे. अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांनी तर शरद पवार गटाचे मोहम्मद फझल यांनी देखील व्हिप काढला आहे. त्यामुळे खासदारांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. त्यामुळे हे खासदार नेमके कुणाला मतदान करणार या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments