Tuesday, August 18, 2026
HomeमनोरंजनIra Khan: आमिर खानची लेक कधी करणार लग्न? इराने केला लग्नाबाबत खुलासा

Ira Khan: आमिर खानची लेक कधी करणार लग्न? इराने केला लग्नाबाबत खुलासा

Ira Khan: आमिर खानची लेक कधी करणार लग्न? इराने केला लग्नाबाबत खुलासा

[ad_1]

आमिर खानचा होणारा जावई हा पेशाने फिटनेस ट्रेनर असून, अनेक बॉलिवूड कलाकारांसोबत तो काम करतो. बॉलिवूडच्या अनेक दिग्गज कलाकारांसाठी त्याने फिटनेस कोचिंग केले आहे. इतकंच नाही, तर नुपूर शिखरे हा काही काळ आमिर खानचा देखील फिटनेस ट्रेनर होता. याच दरम्यान त्याची भेट आमिरची लेक आयरा खान हिच्याशी झाली. दोघांमध्ये छान मैत्री झाली आणि नंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments