Tuesday, August 18, 2026
HomeमनोरंजनDharmaveer 2 : 'धर्मवीर २' मधून उलगडणार साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट! निर्मात्यांनी केली...

Dharmaveer 2 : ‘धर्मवीर २’ मधून उलगडणार साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट! निर्मात्यांनी केली अधिकृत घोषणा

Dharmaveer 2 : ‘धर्मवीर २’ मधून उलगडणार साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट! निर्मात्यांनी केली अधिकृत घोषणा

[ad_1]

‘धर्मवीर २’ चित्रपटाच्या निर्मात्या टीमने नुकतेच खंडोबाचे दर्शन घेत, चित्रपटाची पहिली झलक दाखवली. या विली रिलीज करण्यात आलेल्या पोस्टरवर भगव्या बॅकग्राऊंडवर ‘धर्मवीर २’ साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट… अशी टॅगलाईन नमूद करण्यात आली आहे. या टॅगलाईनवरून हा चित्रपट धडाकेबाज पद्धतीने आणि रंजक कथानकाद्वारे हिंदुत्त्वावर भाष्य करणारा असल्याचा प्राथमिक अंदाज बांधला जात आहे. या चित्रपटात कलाकार कोण असणार हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. मात्र, आता ‘धर्मवीर २’च्या अधिकृत घोषणेमुळे चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments