Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रKannad Ghat : कन्नड घाटात ११ ऑगस्टपासून अवजड वाहतुक बंद; औरंगाबाद खंडपीठाचे...

Kannad Ghat : कन्नड घाटात ११ ऑगस्टपासून अवजड वाहतुक बंद; औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

Kannad Ghat : कन्नड घाटात ११ ऑगस्टपासून अवजड वाहतुक बंद; औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

[ad_1]

अॅड. ज्ञानेश्वर बागूल, अॅड. निलेश देसले आणि अॅड. श्रीकृष्ण चौधरी यांनी औरंगाबाद खंडपीठात एक जनहित याचिका दाखल केली होती. शुक्रवारी या याचिकेवर औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली. यावेळी हा निर्णय कोर्टाने दिला. दरम्यान, या निर्णयामुळे आता औट्रम घाटातून यापुढे फक्त दुचाकी, चारचाकी वाहने, राज्यातील आणि परराज्यातील महामंडळाच्या प्रवासी बस, लक्झरी बस, आवश्यकता भासल्यास क्रेन, फायर ब्रिगेड गाड्या, शेती उपयोगी ट्रॅक्टर, एम्ब्युलन्स, विशेष परिस्थितीत संरक्षक दलाची वाहने येथून प्रवास करू शकणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments