Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रBorivali Murder Case : बोरिवलीत महिलेचा कुजलेला मृतदेह आढळला; धक्कादायक घटनेने मुंबईत...

Borivali Murder Case : बोरिवलीत महिलेचा कुजलेला मृतदेह आढळला; धक्कादायक घटनेने मुंबईत खळबळ

Borivali Murder Case : बोरिवलीत महिलेचा कुजलेला मृतदेह आढळला; धक्कादायक घटनेने मुंबईत खळबळ

[ad_1]

Borivali Mumbai Crime News Marathi : मुंबईच्या मीरा रोड परिसरातील हत्याकांडाची घटना ताजी असतानाचा आता बोरिवलीतून धक्कादायक आणि अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे. राजेंद्र नगरमधील उच्चभ्रू सोसायटीतील फ्लॅटमध्ये एका ७८ वर्षीय महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळं बोरिवलीसह संपूर्ण मुंबईत मोठी खळबळ उडाली आहे. सुलोचना भास्कर शेट्टी असं मयत महिलेचं नाव असल्याची माहिती आहे. या प्रकरणात कस्तुरबा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून या प्रकरणाची चौकशी सुरू केल्याची माहिती देण्यात आली आहे. कस्तुरबा या गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या फ्लॅटमध्ये आजारी असलेल्या पतीसोबत राहत होत्या, परंतु आज अचानक त्यांचा मृतदेह आढळल्याने सोसायटीत खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments