Wednesday, August 19, 2026
HomeमनोरंजनMeena Kumari: वडिलांचा विरोध अन् दोन तासात लग्न, जाणून घ्या मीना कुमारीविषयी...

Meena Kumari: वडिलांचा विरोध अन् दोन तासात लग्न, जाणून घ्या मीना कुमारीविषयी काही खास गोष्टी

Meena Kumari: वडिलांचा विरोध अन् दोन तासात लग्न, जाणून घ्या मीना कुमारीविषयी काही खास गोष्टी

[ad_1]

दरम्यान, एकत्र काम करत असतानाच मीना कुमारी आणि कमाल यांचे सूत जुळले. मात्र कमाल पूर्वीपासूनच विवाहित असल्यामुळे मीना कुमारी आणि कमाल यांच्या नात्याचा मीना कुमारी यांच्या वडिलांनी विरोध केला होता. कमाल यांच्या मित्राने मीनाकुमारी यांची समजूत काढल्यानंतर कमाल आणि मीनाकुमारी यांनी पळून जाऊन लग्न केले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments