Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai: मुंबईतील कांदिवली येथे इमारतीवरून खाली पडल्याने दोन मजुरांचा मृत्यू

Mumbai: मुंबईतील कांदिवली येथे इमारतीवरून खाली पडल्याने दोन मजुरांचा मृत्यू

Mumbai: मुंबईतील कांदिवली येथे इमारतीवरून खाली पडल्याने दोन मजुरांचा मृत्यू

[ad_1]

एएनआय वृत्त संस्थेने मुंबई पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील कांदिवली येथील ठाकूर कॉम्प्लेक्स परिसरातील एका इमारतीवरून खाली पडल्याने दोन मजुरांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments