Friday, October 2, 2026
HomeमनोरंजनKiara Advani: कियारा आडवाणीचं खरं नाव माहितेय का? या अभिनेत्याच्या सांगण्यावरुन बदलले...

Kiara Advani: कियारा आडवाणीचं खरं नाव माहितेय का? या अभिनेत्याच्या सांगण्यावरुन बदलले नाव

[ad_1]

एका मुलाखतीत कियाराने सांगितले होते की, ‘अंजाना अंजानी’ या सिनेमात प्रियांया चोप्राच्या भूमिकेचे नाव कियारा आहे. हे नाव कियाराला खूप आवडले होते आणि तिने कियारा हे नाव निवडले. कियाराच्या सोशल मीडिया अकाऊंटवर आजह तिचे आलिया हे नाव पाहायला मिळते. कियाराच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘कियारा आलिया आडवाणी’ असे नाव आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments