Monday, August 17, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai local : आठवड्याच्या सुरवातीलाच पश्चिम रेल्वे ढेपाळली; तांत्रिक बिघाडामुळे लोकल १५...

Mumbai local : आठवड्याच्या सुरवातीलाच पश्चिम रेल्वे ढेपाळली; तांत्रिक बिघाडामुळे लोकल १५ ते २० मिनिटे उशिरा

Mumbai local : आठवड्याच्या सुरवातीलाच पश्चिम रेल्वे ढेपाळली; तांत्रिक बिघाडामुळे लोकल १५ ते २० मिनिटे उशिरा

[ad_1]

कामाला जाण्यासाठी अनेक नागरिक हे स्थानकावर आले होते. मात्र, रेल्वे उशिरा असल्याने या मार्गावरच्या स्थानकावर मोठी गर्दी झाली होती. या बिघाडामुळे अनेक लोकल या हळू हळू पुढे जात होत्या. तर काही गाड्या काही स्थानकावर उभ्या करण्यात आल्या होत्या.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments