Friday, October 2, 2026
HomeमनोरंजनSanjay Dutt Birthday: पहिल्या चित्रपटानंतरच नशेच्या आहारी गेला होता संजय दत्त? वाचा...

Sanjay Dutt Birthday: पहिल्या चित्रपटानंतरच नशेच्या आहारी गेला होता संजय दत्त? वाचा अभिनेत्याबद्दल….

[ad_1]

संजय दत्तने पहिल्यांदा सिगारेट ओढली तेव्हा तो अवघ्या ९ वर्षांचा होता. अनेक निर्माते-दिग्दर्शक सुनील दत्तला भेटायला यायचे आणि उरलेल्या सिगारेट तिथेच सोडायचे. संजूबाबा त्या सिगारेट गुपचूप ओढत असे. संजय दत्तला अभ्यासात अजिबात रुची नव्हती. त्याला सुरुवातीपासून फक्त चित्रपटात काम करायचे होते. पण, सुनील दत्त यांनी संजयला शिक्षणाची अट घातली होती. संजय दत्तबद्दल ही गोष्ट फार कमी लोकांना माहिती असेल की, तुरुंगात शिक्षा भोगत असताना संजय दत्तने रेडिओ जॉकी बनूनही लोकांचे मनोरंजन केले होते. संजय दत्त तिथे हिंदी, इंग्रजी आणि मराठीत घोषणा देण्याचे काम करायचा.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments