Tejashree Pradhan: दोन वर्षांनंतर तेजश्री प्रधानचं छोट्या पडद्यावर पुनरागमन, दिसणार ‘या’ मालिकेत

0
22
Tejashree Pradhan: दोन वर्षांनंतर तेजश्री प्रधानचं छोट्या पडद्यावर पुनरागमन, दिसणार ‘या’ मालिकेत

Tejashree Pradhan Upcoming Serial: ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेत काम केल्यानंतर तेजश्री प्रधानने जवळपास दोन वर्षे ब्रेक घेतला होता. आता ती एका नव्या मालिकेत दिसणार आहे.

Source link