Sunday, August 23, 2026
HomeमनोरंजनAai Kuthe Kay Karte: 'ईशाच्या वागण्याला अरुंधती जबाबदार', अनिरुद्ध संतापला

Aai Kuthe Kay Karte: ‘ईशाच्या वागण्याला अरुंधती जबाबदार’, अनिरुद्ध संतापला

Aai Kuthe Kay Karte: ‘ईशाच्या वागण्याला अरुंधती जबाबदार’, अनिरुद्ध संतापला

[ad_1]

ईशाने लग्न केलेले पाहून अनिरुद्धला धक्काच बसतो. तो भावूक होतो. तो ईशाच्या खोलीत जो आणि तिचे सामान गोळा करुन बॅगमध्ये भरतो. दरम्यान, अनिरुद्ध भावूक होतो. त्याने ईशाला किती लाडाने लहानाचे मोठे केले हे संजनाला सांगतो. अनिरुद्ध ती बॅग घराबाहेर फेकून देतो आणि ईशाला घराबाहेर काढतो. या सगळ्यात ईशा पुन्हा अरुंधतीला दोष देते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments