Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रviral video : अशी लाल परी होणे नाही! धावत्या बसचे छप्पर हवेत;...

viral video : अशी लाल परी होणे नाही! धावत्या बसचे छप्पर हवेत; गडचिरोतील व्हिडिओ व्हायरल; महामंडळाचा कारभार चव्हाट्यावर

[ad_1]

गडचिरोली : राज्याच्या वाहतुकीचा कणा म्हणून एसटी महामंडळाच्या लालपरीला ओळखले जाते. दुर्गम गावात पोहचण्यासाठी या बसचा आधार आजही नागरिक घेत असतात. मात्र, या लाल परीची दुरवस्था सांगणारा एक व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ गडचिरोली येथील आहे. छप्पर तुटलेली एक बस रस्त्यावर धावतांना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. गाडीचे छप्पर धोकादायकरित्या हवेत उडत असून या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments