Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Rain : मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढला, सखल भागात साचले पाणी;...

Mumbai Rain : मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढला, सखल भागात साचले पाणी; अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद

[ad_1]

मुंबईत आज सकाळपासून पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पाऊस कोसळत असून यामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. यामुळे मुंबईतील रस्ते वाहतूक प्रभावित झाली आहे. अंधेरी सबवेच्या सखल भागामध्ये पाणी साचले असूनअंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मुंबईतील सायन, किंग सर्कल, हिंदमाता आदि भागात पाणी साचले असून मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments