Thursday, October 1, 2026
HomeमनोरंजनMugdha Godse Birthday: कधीकाळी पेट्रोल पंपवर काम करणाऱ्या मुग्धा गोडसेने ‘अशी’ मिळवली...

Mugdha Godse Birthday: कधीकाळी पेट्रोल पंपवर काम करणाऱ्या मुग्धा गोडसेने ‘अशी’ मिळवली बॉलिवूडमध्ये जागा!

[ad_1]

‘कोका तेरा कोका’, ‘लेकर हम दिवाना दिल’, ‘मौजा ले दे’, ‘चुप चुप खडे हो’ आणि ‘जब छाये मेरा जादू’ यासारख्या अनेक पंजाबी आणि रिमिक्स गाण्यांमध्येही तिने काम केले. मुग्धाने २००८मध्ये मधुर भांडारकरच्या ‘फॅशन’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर तिने ‘ऑल द बेस्ट’, ‘जेल’, ‘हेल्प’, ‘हिरोईन’, ‘साहेब, बीवी और गँगस्टर रिटर्न्स’ यांसारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले. या शिवाय मुग्धा गोडसे हिने काही मराठी चित्रपटांमध्येही काम केलं.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments