Monday, August 17, 2026
Homeमहाराष्ट्रUddhav Thackeray Interview : उद्धव ठाकरेंची मुलाखत प्रसिद्ध होण्यापूर्वीच राजकीय घमासान

Uddhav Thackeray Interview : उद्धव ठाकरेंची मुलाखत प्रसिद्ध होण्यापूर्वीच राजकीय घमासान

Uddhav Thackeray Interview : उद्धव ठाकरेंची मुलाखत प्रसिद्ध होण्यापूर्वीच राजकीय घमासान

[ad_1]

Uddhav Thackeray Interview : उद्धव ठाकरेंची मुलाखत प्रसिद्ध होण्यापूर्वीच राजकीय घमासान

उद्धव ठाकरेंची मुलाखत महाराष्ट्रासमोर येणारेय. ही मुलाखत किती चर्चेत आहे त्याचा अंदाज आज विधीमंडळात झालेल्या चर्चेतूनच झाला. काल शिवसेनेकडून ठाकरेंच्या मुलाखतीचा ट्रेलर रिलीज झाला आणि आज त्यावरच शिंदेसह भाजपच्या आमदार आणि मंत्र्यांनी जोरदार टीका केली. काय आहे त्या मुलाखतीत आणि ठाकरे कुणावर टीकेचे बाण सोडणार पाहूया या रिपोर्टमधून.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments