Wednesday, September 30, 2026
HomeमनोरंजनJawan: प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी शाहरुख खान झालाय सज्ज; ‘या’ दिवशी रिलीज होणार ‘जवान’चं...

Jawan: प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी शाहरुख खान झालाय सज्ज; ‘या’ दिवशी रिलीज होणार ‘जवान’चं पहिलं गाणं!

[ad_1]

‘जवान’ चित्रपटाचा प्रिव्ह्यू व्हिडीओ १० जुलै रोजी रिलीज झाला होता, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता लोक या चित्रपटाच्या ट्रेलरची वाट पाहत आहेत. मात्र, ट्रेलरची रिलीज डेट अद्याप समोर आलेली नाही. या दरम्यान आता ‘जवान’च्या पहिल्या गाण्याची चर्चा सुरू झाली आहे. या चित्रपटाचे पहिले गाणे २६ जुलै रोजी प्रदर्शित होत असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments