Wednesday, September 30, 2026
HomeमनोरंजनJayant Savarkar Death: जयंत सावरकरांच्या निधनानंतर 'संजना' झाली भावूक, केला व्हिडीओ शेअर

Jayant Savarkar Death: जयंत सावरकरांच्या निधनानंतर ‘संजना’ झाली भावूक, केला व्हिडीओ शेअर

[ad_1]

‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘कथा नव्या संसाराची’, ‘बदफैली’, ‘वरचा मजला रिकामा’, ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘सौजन्याची ऐशी तैशी’ अशा एकापेक्षा एक सरस नाटकांमधील त्यांच्या भूमिका खूप गाजल्या. तर, ‘वाहिनीची माया,’ ‘पैसा पैसा’, ‘आराम हराम है’ आदी चित्रपट आणि ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’, ‘अरे वेड्या मना’, ‘अस्मिता’ अशा गाजलेल्या मालिकांमधूनही त्यांनी भूमिका केल्या होत्या. चित्रपट किंवा नाटकांमधील त्यांच्या छोट्या मात्र महत्वाच्या भूमिकाही संस्मरणीय ठरल्या. अभिनयाच्या माध्यमातून त्यांचा चेहरा मराठी रसिकांच्या घराघरांमध्ये पोहोचला. आता त्यांच्या निधनानंतर अनेकजण शोक व्यक्त करत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments