Wednesday, September 30, 2026
Homeमहाराष्ट्रIrshalwadi Landslide: जोरदार पावसामुळे इर्शाळवाडी दुर्घटनेतील बचावकार्य थांबवले

Irshalwadi Landslide: जोरदार पावसामुळे इर्शाळवाडी दुर्घटनेतील बचावकार्य थांबवले

[ad_1]

बुधवारी रात्री १०.३० ते ११ च्या सुमारास ही घटना घडली. ११.३० वाजता जिल्हा प्रशासनाला याबाबतची माहिती मिळाली. १२ वाजता राज्य नियंत्रण कक्षाला माहिती मिळाली. त्यानंतर तिथे तात्काळ प्रशासनाचे लोक पोहोचले. माती, दगडांचा ढिगारा, तीव्र उतार, चिखल आणि मुसळधार पाऊस यामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण झाले. एनडीआरएफच्या देखरेखीखाली स्थानिक ट्रेकर्स, जवान आणि सिडकोने पाठवलेले मजूर यांच्यामार्फत बचावकार्य सुरू होते. यासह स्नायफर डॉग स्क्वाड घटनास्थळी दाखल झाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments