Wednesday, September 30, 2026
HomeमनोरंजनGracy Singh Birthday: ‘लगान’नंतर ग्रेसीने लावलेली सुपरफ्लॉप चित्रपटांची रांग; ‘ही’ भूमिकाही वाचवू...

Gracy Singh Birthday: ‘लगान’नंतर ग्रेसीने लावलेली सुपरफ्लॉप चित्रपटांची रांग; ‘ही’ भूमिकाही वाचवू शकली नाही करिअर!

[ad_1]

मात्र, ग्रेसीचे वडील स्वरण सिंह आणि आई वरजिंदर सिंह यांची इच्छा होती की, आपल्या लेकीने खूप शिकून इंजिनिअर व्हावे. ग्रेसीनेही खूप अभ्यास केला. पण, तिने करिअर म्हणून मॉडेलिंगची निवड केली. मोडेलिंग करत असतानाच तिला टीव्ही सीरियल ‘अमानत’मध्ये काम मिळाले. ‘अमानत’ ही मालिका करत असताना तिने ‘लगान’ चित्रपटासाठी स्क्रीन टेस्ट दिली आणि तिची निवड झाली. या चित्रपटामुळे तिच्यासाठी बॉलिवूडचा मार्गही खुला झाला. २००३ मध्ये तिने अजय देवगणसोबत ‘गंगाजल’ आणि २००४ मध्ये संजय दत्तसोबत ‘मुन्नाभाई एमबीबीएस’मध्ये काम केले. तिचे हे दोन्ही चित्रपट सुपरहिट ठरले होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments