Wednesday, September 30, 2026
HomeमनोरंजनNaseeruddin Shah Birthday: अनेक वेळा नकार पचवला, वडिलांचाही विरोध झाल! तरी अभिनयात...

Naseeruddin Shah Birthday: अनेक वेळा नकार पचवला, वडिलांचाही विरोध झाल! तरी अभिनयात कसे आले नसीरुद्दीन शाह?

[ad_1]

अभिनेता नसीरुद्दीन शाह यांनी आपल्या आयुष्यातील तब्बल ६० वर्षे चित्रपटसृष्टीला समर्पित केली असून, या काळात त्यांनी १००हून अधिक बॉलिवूड चित्रपट केले आहेत. त्यांच्या चित्रपट कारकिर्दीबद्दल बोलायचे, तर ते बॉलिवूडमधील एक अष्टपैलू अभिनेता आहेत. त्यांनी ‘त्रिदेव’, ‘विश्वात्मा’, ‘जाने भी दो यारों’, ‘अ व्हेनस डे’ आणि ‘कर्मा’ सारखे समीक्षकांनी आवडलेले चित्रपट केले आहेत. तर, दुसरीकडे ‘डर्टी पिक्चर’, ‘इश्किया’ आणि ‘मोहरा’ सारखे चित्रपट देखील त्यांनी यशस्वी केले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments