Sunday, October 11, 2026
HomeमनोरंजनJailer Title: रजनीकांत यांच्या ‘जेलर’ चित्रपटाचे नाव अडकले वादात! रिलीज आधी शीर्षक...

Jailer Title: रजनीकांत यांच्या ‘जेलर’ चित्रपटाचे नाव अडकले वादात! रिलीज आधी शीर्षक बदलणार?

[ad_1]

या प्रकरणी मल्याळम चित्रपट निर्माते साकीर मदाथिल यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी रजनीकांत यांच्या चित्रपटाची निर्मिती करणारी कंपनी सन पिक्चर्सशी संपर्क साधल्याचेही उघड केले. मात्र, रजनीकांत यांच्या चित्रपटाच्या शीर्षकात काहीही बदल होणार नाहीत, असे मेकर्सनी स्पष्ट केले आहे. केरळच नव्हे तर, भारताच्या कुठल्याही राज्यात या चित्रपटाचे शीर्षक बदलणार नसल्याचे, सन पिक्चर्सनी म्हटले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments