Wednesday, September 30, 2026
HomeमनोरंजनAjooni: फिल्मसिटीमधील मालिकेच्या सेटवर बिबट्याचा हल्ला, ३०० लोकांचा जीव टांगणीला

Ajooni: फिल्मसिटीमधील मालिकेच्या सेटवर बिबट्याचा हल्ला, ३०० लोकांचा जीव टांगणीला

[ad_1]

मुंबईतील गोरेगाव परिसरात ५०० एकर वनजमिनीवर पसरलेल्या फिल्मसिटीमध्ये तसे वन्य प्राण्यांचे दर्शन घडणे ही काही नवीन गोष्ट नाही. या आधी देखील अनेकवेळा बिबट्याने रात्री उशिरा सेटवर शिरून कुत्रे आणि मांजरींवर हल्ला केला आहे. काही दिवसांपूर्वी ‘नीरजा’ या मालिकेच्या गोरेगाव फिल्मसिटीमध्ये असलेल्या सेटवर अचानक बिबट्याची एन्ट्री झाली होती. याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments