Sunday, October 11, 2026
Homeमहाराष्ट्रkirit somaiya : किरीट सोमय्यांच्या व्हायरल व्हिडिओतील 'ती' महिला कोण?; अनिल परबांच्या...

kirit somaiya : किरीट सोमय्यांच्या व्हायरल व्हिडिओतील ‘ती’ महिला कोण?; अनिल परबांच्या सवालावर फडणवीस म्हणाले…

[ad_1]

परब म्हणाले की, सोमय्यांच्या पत्रात हा व्हिडिओ खोटा आहे असं कुठेही म्हटलं नाही. हा व्हिडिओ कुणी घेतला, का घेतला, खंडणीसाठी धमकी आहे का हे बाहेर आले पाहिजे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी. अनेक महिलांच्या तक्रारी समोर आल्यात. हे खरे खोटे माहिती नाही. हे शोधण्याचे काम तपास यंत्रणेने केले पाहिजे. ज्या पद्धतीची ही विकृती आहे. सेक्स खंडणी मागितली जात असेल तर हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. ८ तासांचे व्हिडिओ आहेत. केंद्रीय यंत्रणेचा वापर करून गैरप्रकार झाला नाही ना असा आरोपही अनिल परब यांनी केला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments