Sunday, October 11, 2026
Homeमहाराष्ट्रKirit Somaiya Video : अश्लील व्हिडिओ व्हायरल होताच किरीट सोमय्यांची धावाधाव, फडणवीसांना...

Kirit Somaiya Video : अश्लील व्हिडिओ व्हायरल होताच किरीट सोमय्यांची धावाधाव, फडणवीसांना लिहिलं पत्र

[ad_1]

फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात किरीट सोमय्यांनी म्हटलं की, सोमवारी सायंकाळी एका मराठी वृत्तवाहिनीवर माझी व्हिडिओ क्लीप प्रदर्शित करण्यात आली आहे. त्यानंतर मी अनेक महिलांवर अत्याचार केल्याचा दावा करण्यात येत आहे. यासंदर्भातील अनेक व्हिडिओ असल्याचा दावा करण्यात येत आहे, परंतु मी कोणत्याही महिलेवर अत्याचार केलेला नाही. त्यामुळं आपण या व्हायरल व्हिडिओची आणि आरोप करणाऱ्यांची चौकशी करावी, अशी विनंती किरीट सोमय्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे. किरीट सोमय्यांचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments