Sunday, August 16, 2026
HomeमनोरंजनSiddharth jadhav: सिद्धार्थ जाधव करणार जॉनी लिव्हरसोबत काम, 'या' चित्रपटात दिसणार एकत्र

Siddharth jadhav: सिद्धार्थ जाधव करणार जॉनी लिव्हरसोबत काम, ‘या’ चित्रपटात दिसणार एकत्र

Siddharth jadhav: सिद्धार्थ जाधव करणार जॉनी लिव्हरसोबत काम, ‘या’ चित्रपटात दिसणार एकत्र

[ad_1]

श्री, आदि आणि मानव या तीन डिटेक्टिव्ह मित्रांची ही गोष्ट असून फसवल्या गेलेल्या दुर्देवी मारिया नावाच्या मुलीला मदत करण्याचा विडा हे तिघे उचलतात. या फसवणुकीच्या प्रकारणाचा छडा लावताना अनेकदा गुंतागुंती उद्‍भवतात वयातून बाहेर पडताना या तिघांची होणारी त्रेधातिरपीट लेखक दिगदर्शक परितोष पेंटरयांनी अत्यंत खुबीनेदाखविली आहे. अभिनेता सिद्धार्थ जाधव,जॉनी लिव्हर,श्वेता गुलाटी,तेजस्विनी लोणारी,विजय पाटकर,भरत दाभोळकर,परितोष पेंटर,जयेश ठक्कर,जेसी लिव्हर,विष्णू मेहरा रेशम टिपणीस,अशी कलाकारांची मांदियाळी या चित्रपटात आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments