Sunday, October 11, 2026
Homeमहाराष्ट्रNCP : राष्ट्रवादीच्या बंडखोर गटाचे पुन्हा मोठ्या साहेबांना साकडे; भेटीत काय झालं?,...

NCP : राष्ट्रवादीच्या बंडखोर गटाचे पुन्हा मोठ्या साहेबांना साकडे; भेटीत काय झालं?, प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं!

[ad_1]

‘पवार साहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी आम्ही यशवंतराव चव्हाण सेंटरला गेलो होतो. काल आम्ही सगळे मंत्री, नेते साहेबांना भेटलो होतो. मात्र, रविवार असल्यामुळं आमदार आपापल्या मतदारसंघात होते. आज अधिवेशन सुरू झाल्यानं बहुतेक आमदार मुंबईत आहेत. त्यांनाही पवार साहेबांचा आशीर्वाद मिळावा असं आम्हाला वाटलं. त्यामुळं आम्ही आज पुन्हा पवार साहेबांना भेटलो. साहेब चव्हाण सेंटरला येणार आहेत हे कळल्यावर आम्ही इथं आलो, असं पटेल म्हणाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments