Sunday, October 11, 2026
Homeमहाराष्ट्रReaction On Pawar Meet :  अजित पवार- शरद पवार भेटीवरुन ठाकरे गटाचे...

Reaction On Pawar Meet :  अजित पवार- शरद पवार भेटीवरुन ठाकरे गटाचे नेते आणि काँग्रेसची टीका

[ad_1]

<p>&nbsp;अजित पवार गटाने शरद पवारांची भेट घेतल्यावरून ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी टीकास्त्र सोडलंय. शरद पवार यांना भेटून अजित पवार गट सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दानवेंनी म्हटलंय. तर, हा राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न असल्याचं नाना पटोले म्हणालेत.</p>

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments