Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्ररविवार ठरला ‘घात’वार.. वर्षा पर्यटन बेतलं जीवावर, राज्यात आठ जणांचा बुडून मृत्यू

रविवार ठरला ‘घात’वार.. वर्षा पर्यटन बेतलं जीवावर, राज्यात आठ जणांचा बुडून मृत्यू

रविवार ठरला ‘घात’वार.. वर्षा पर्यटन बेतलं जीवावर, राज्यात आठ जणांचा बुडून मृत्यू

[ad_1]

मार्वे बीचवर तीन मुलांचा बुडून मृत्यू –

मुंबईजवळील मालाड मार्वे बीचवर तीन मुलांचा बुडून मृत्यू झाला. आज सकाळी मालवणी येथील समुद्रात पोहायला गेलेली पाच पैकी ३ मुलं बुडाली. मालवणी परिसरांमधून पाच मुलांचा ग्रुप पोहोयला समुद्रावर गेला होता, यातील तीन मुलांचा बुडून मृत्यू झाला तर दोन जण सुखरुप बाहेर आली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments