Friday, August 14, 2026
HomeमनोरंजनRavindra Mahajani: रवींद्र महाजनी मृत्यू प्रकरणाचा पोलीस तपास करणार; मृतदेहाचे शवविच्छेदनही होणार

Ravindra Mahajani: रवींद्र महाजनी मृत्यू प्रकरणाचा पोलीस तपास करणार; मृतदेहाचे शवविच्छेदनही होणार

Ravindra Mahajani: रवींद्र महाजनी मृत्यू प्रकरणाचा पोलीस तपास करणार; मृतदेहाचे शवविच्छेदनही होणार

[ad_1]

त्यांचा मुलगा अभिनेता गश्मीर महाजनी याने वडील रवींद्र महाजनी यांच्याशी संपर्क साधण्याचा अनेकदा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे शुक्रवारी गश्मीरने त्यांच्या पुण्यातील एका मित्राला रवींद्र महाजनी राहत असलेल्या ठिकाणी जाऊन त्यांची स्थिती जाणून घेण्यासाठी सांगितले होते. त्यानुसार शनिवारी त्याच्या मित्राने तळेगाव दाभाडेला जाण्याचे नियोजन केले होते. मात्र, त्यापूर्वीच रवींद्र महाजनी यांचा मृतदेह आढळून आला. सदर प्रकरणी पोलीस तपास करत असून, रवींद्र महाजनी यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. शवविच्छेदनानंतरच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments