Friday, October 9, 2026
HomeमनोरंजनBeyonce: जगप्रसिद्ध गायिकेच्या घरात झाली जबरी चोरी; कोट्यवधींचा ऐवज लुटून चोर पसार!

Beyonce: जगप्रसिद्ध गायिकेच्या घरात झाली जबरी चोरी; कोट्यवधींचा ऐवज लुटून चोर पसार!

[ad_1]

बियॉन्से आणि टीना नोल्स यांच्या घरी ही घटना घडली, तेव्हा त्या दोघीही घरात नव्हती, असे म्हटले जात आहे. दरम्यान, चोरट्यांनी त्यांच्या घरात घुसून चोरी करून पळ काढला. बियॉन्सेची आई टीना नोल्स यांच्या घरातून चोरांनी आठ दशलक्षाहून अधिक रोख रक्कम चोरी केली आहे. रिपोर्ट नुसार ही चोरी ५ जुलै २०२३ रोजी झाली होती. टीनाच्या टीममधील एक कर्मचारी घरी सामान घेण्यासाठी गेला असता, तिजोरी चोरीला गेल्याचे लक्षात आले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments