Friday, October 9, 2026
HomeमनोरंजनManali Flood: शुटिंगसाठी मनालीला गेलेला अभिनेता अडकला पुरात, पोस्ट करत म्हणाला...

Manali Flood: शुटिंगसाठी मनालीला गेलेला अभिनेता अडकला पुरात, पोस्ट करत म्हणाला…

[ad_1]

गेल्या आठवड्यापासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पंजाब, हरयाणा, दिल्ली आणि हिमाचल प्रदेशातील अनेक नद्यांना पूर आला आहे. नागरी भागांमध्ये पूराचे पाणी घुसल्याने असंख्य लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. आता रुसलान मुमताज हा अभिनेता पुरात अडकल्याचे समोर आले आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments