Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रUddhav Thackeray : भाजपचा कारभार हा महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी कलंकच; उद्धव ठाकरे पुन्हा...

Uddhav Thackeray : भाजपचा कारभार हा महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी कलंकच; उद्धव ठाकरे पुन्हा बरसले!

Uddhav Thackeray : भाजपचा कारभार हा महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी कलंकच; उद्धव ठाकरे पुन्हा बरसले!

[ad_1]

आरोप करताय तर त्याला जागा!

एखाद्यावर आरोप करत असाल तर त्यांना जागा. केवळ घाबरवून त्याला आपल्या पक्षात आणण्यासाठी त्याची बदनामी करू नका, असं उद्धव ठाकरे म्हणाले. ‘संजय राऊत, अनिल परब यांना विनाकारण छळलं जात आहे. कशासाठी चाललंय हे सगळं? तुम्ही म्हणाल तो संत, तुम्हाला वाटेल तो डाकू, तुम्ही कराल तो देव. मग तुम्ही कोण?,’ असा मार्मिक सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments